
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
🛑 *27 सप्टेंबर 2026, खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*
🔖 *प्रश्न.1) महाराष्ट्राच्या लोककलेचा मानबिंदू ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर यांचे निधन कधी झाले?*
*उत्तर -* 22 सप्टेंबर 2026
🔖 *प्रश्न.2) अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) च्या पहिल्या U-15 महिला युवा लीग 2026 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे?*
*उत्तर -* बेळगावी
🔖 *प्रश्न.3) आशियाई खेळ 2026 स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी कोणते पदक जिंकले आहे?*
*उत्तर -* कांस्यपदक
🔖 *प्रश्न.4) सप्टेंबर 2026 मध्ये ‘WWF जागतिक संवर्धन परिषद’चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले?*
*उत्तर-* जयपूर
🔖 *प्रश्न.5) संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) 81 व्या सत्राचे अध्यक्षपद कोण भूषवणार आहेत?*
*उत्तर -* खलीलुर रहमान
🔖 *प्रश्न.6) 18 व्या भारत-मंगोलिया संयुक्त लष्करी सराव ‘नोमॅडिक एलिफंट’ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?*
*उत्तर -* पिथौरागड
🔖 *प्रश्न.7) ग्रीनलँडच्या सार्वभौमत्वाला मान्यता देणारा देश कोणता आहे?*
*उत्तर-* डेन्मार्क
🔖 *प्रश्न.8) मिश्र मार्शल आर्ट्स (MMA) मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे?*
*उत्तर -* सुचिका तारियाल
🔖 *प्रश्न.9) मितू मुखर्जी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी कोणत्या बंगाली चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले?*
*उत्तर -* शेष पर्व
🔖 *प्रश्न.10) आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन कधी साजरा केला जातो?*
*उत्तर -* 23 सप्टेंबर
🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा*

Leave a Reply