
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
: *✍🏻 भारत की प्रमुख पर्वत चोटियाँ (ऊँचाई व स्थिति सहित) 🏔️🇮🇳*
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✓ *कंचनजंगा*
▪️ *ऊँचाई* – 8,586 मीटर
▪️ *स्थिति* – सिक्किम
▪️ *विशेष* – भारत की सबसे ऊँची पर्वत चोटी
✓ *नंदा देवी*
▪️ *ऊँचाई* – 7,816 मीटर
▪️ *स्थिति* – उत्तराखण्ड
▪️ *विशेष* – भारत की दूसरी सबसे ऊँची चोटी
✓ *कामेत*
▪️ *ऊँचाई* – 7,756 मीटर
▪️ *स्थिति* – उत्तराखण्ड
✓ *साल्टोरो कांगड़ी*
▪️ *ऊँचाई* – 7,742 मीटर
▪️ *स्थिति* – लद्दाख (काराकोरम)
✓ *सासेर कांगड़ी I*
▪️ *ऊँचाई* – 7,672 मीटर
▪️ *स्थिति* – लद्दाख (काराकोरम)
✓ *मामोस्तोंग कांगड़ी*
▪️ *ऊँचाई* – 7,516 मीटर
▪️ *स्थिति* – लद्दाख
✓ *सतोपंथ*
▪️ *ऊँचाई* – 7,084 मीटर
▪️ *स्थिति* – उत्तराखण्ड
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📌 *परीक्षा में याद रखें 👇*
✓ *भारत की सबसे ऊँची चोटी* ➜ *कंचनजंगा*
✓ *उत्तराखण्ड की सबसे ऊँची चोटी* ➜ *नंदा देवी*
✓ *कंचनजंगा की ऊँचाई* ➜ *8,586 मीटर*
✓ *कंचनजंगा* ➜ *सिक्किम*
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
: 🛑 *4 सप्टेंबर 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*
🔖 *प्रश्न.1) महिला टी-20 आंतरराष्ट्रीय (T20I) क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारी जगातील नंबर 1 गोलंदाज कोण बनली आहे?*
*उत्तर -* दीप्ती शर्मा
🔖 *प्रश्न.2) 18 वी ब्रिक्स शिखर परिषद 2026 मध्ये कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली आहे?*
*उत्तर -* भारत
🔖 *प्रश्न.3) कोणत्या राज्यात संशोधकांनी ‘डोरोनिकम सॅक्टम’ नावाची नवीन वनस्पती प्रजाती शोधून काढली आहे?*
*उत्तर -* अरुणाचल प्रदेश
🔖 *प्रश्न.4) ‘लोकमाता अहिल्याबाई मातृशक्ती यात्रा’ योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे?*
*उत्तर -* उत्तर प्रदेश
🔖 *प्रश्न.5) अमेरिकेने चर्चेत असलेले जेव्हलिन क्षेपणास्त्र कोणत्या देशाचे आहे?*
*उत्तर -* अमेरीका
🔖 *प्रश्न.6) भारतातील पहिला सुपरफाइन प्रिसिपिटेटेड ॲल्युमिनियम डायहायड्रेट प्लांट कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे?*
*उत्तर -* कर्नाटक
🔖 *प्रश्न.7) महिला FIH हॉकी विश्वचषक 2026 चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे?*
*उत्तर -* अर्जेंटिना
*प्रश्न.8) दिल्ली होमगार्डच्या पुढील महासंचालक (DG) पदावर कोणाची नियुक्ती झाली आहे?*
*उत्तर -* सतीश गोलछा
🔖 *प्रश्न.9) महाराष्ट्रातील पहिले एलपीजी (LPG) मुक्त आणि पीएनजी (PNG) युक्त बनलेले ‘आशिव’ हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?*
*उत्तर -* लातूर
🔖 *प्रश्न.10) दरवर्षी जागतिक संस्कृत दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?*
*उत्तर -* 28 ऑगस्ट
🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा*

Leave a Reply