
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
🛑 *22 ऑगस्ट 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*
🔖 *प्रश्न.1) दूरदर्शनच्या नवीन महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?*
*उत्तर -* रिना सोनोवाल कौली
🔖 *प्रश्न.2) कसोटी क्रिकेटमध्ये 4,000 पेक्षा जास्त धावा आणि 350 पेक्षा जास्त बळी घेणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे?*
*उत्तर -* रवींद्र जडेजा
🔖 *प्रश्न.3) युकेची ACCA ही व्यावसायिक पात्रता पूर्ण करून जगातील सर्वात तरुण पुरुष चार्टर्ड अकाउंटंट कोण ठरले आहेत?*
*उत्तर -* लक्ष्मणन मेय्यप्पन
🔖 *प्रश्न.4) इराक प्रजासत्ताकात भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?*
*उत्तर -* अजय ए. कुमार
🔖 *प्रश्न.5) कोणत्या राज्य सरकारने ऑगस्ट 2026 मध्ये सर्पदंशाला अधिकृतपणे ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित केले आहे?*
*उत्तर -* महाराष्ट्र
*प्रश्न.6) महाराष्ट्रातील कोणत्या चार शहरांमध्ये प्रथमच विमान प्रशिक्षण संस्था सुरू होणार आहेत?*
*उत्तर -* पुणे, नागपूर, नाशिक, छ. संभाजी नगर
🔖 *प्रश्न.7) 2026 च्या The Hundred पुरुष क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले?*
*उत्तर -* मॅंचेस्टर सुपर जायंट्स
🔖 *प्रश्न.8) महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, 2026 ची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे?*
*उत्तर -* 28 ऑगस्ट 2026
🔖 *प्रश्न.9) वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालेले बिल रासमुसेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?*
*उत्तर -* क्रीडा
🔖 *प्रश्न.10) महराष्ट्रातील पहिले ‘मॉडेल उपनिबंधक कार्यालय’ कोणत्या शहरात सुरू करण्यात आले आहे?*
*उत्तर -* पुणे
🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा*

Leave a Reply