
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
: 🔴 *भारतीय राज्यघटना – मूलभूत हक्क (Fundamental Rights)*
✌️*MPSC / तलाठीसाठी अतिमहत्त्वाचे One-Liners* 👇
📌 कलम 12
➡️ राज्य (State) ची व्याख्या दिली आहे.
📌 कलम 13
➡️ मूलभूत हक्कांविरुद्ध असलेले कायदे शून्य (Void) ठरतात.
📌 कलम 14
➡️ कायद्यासमोर समानता व कायद्याचे समान संरक्षण.
📌 कलम 15 ⭐
➡️ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यावरून भेदभावास मनाई.
📌 कलम 16 ⭐
➡️ सरकारी नोकरीत समान संधी.
📌 कलम 17 ⭐⭐⭐ (नेहमी विचारले जाते)
➡️ अस्पृश्यता नष्ट करण्यात आली.
📌 कलम 18 ⭐
➡️ पदव्या (Titles) रद्द (शैक्षणिक व लष्करी पदव्या वगळता).
—
✅ *स्वातंत्र्याचा हक्क (कलम 19–22)*
📌 कलम 19 ⭐⭐⭐
➡️ सहा स्वातंत्र्यांचा हक्क (भाषण, सभा, संघटना, संचार, निवास, व्यवसाय).
📌 कलम 20
➡️ गुन्ह्यांबाबत संरक्षण.
📌 कलम 21 ⭐⭐⭐
➡️ जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क.
📌 कलम 21A ⭐⭐⭐
➡️ 6 ते 14 वर्षे मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण (86 वी घटनादुरुस्ती).
📌 कलम 22 ⭐⭐
➡️ अटक व स्थानबद्धतेबाबत संरक्षण.
—
✅ *शोषणाविरुद्ध हक्क*
📌 कलम 23 ⭐⭐
➡️ मानव तस्करी व सक्तीच्या मजुरीस बंदी.
📌 कलम 24 ⭐⭐
➡️ 14 वर्षांखालील मुलांना धोकादायक उद्योगात कामास बंदी.
—
✅ *धर्मस्वातंत्र्याचा हक्क*
📌 कलम 25 ⭐
➡️ धर्म मानणे, आचरण करणे व प्रचार करण्याचे स्वातंत्र्य.
📌 कलम 26
➡️ धार्मिक संस्था स्थापन व व्यवस्थापनाचा हक्क.
📌 कलम 27
➡️ विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी कर आकारण्यास मनाई.
📌 कलम 28
➡️ सरकारी शाळांत धार्मिक शिक्षणास मनाई.
—
✅ *सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क*
📌 कलम 29 ⭐
➡️ भाषा, लिपी व संस्कृतीचे संरक्षण.
📌 कलम 30 ⭐⭐
➡️ अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन व चालविण्याचा हक्क.
—
✅ *घटनात्मक उपायांचा हक्क*
📌 *कलम 32 ⭐⭐⭐ (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “घटनेचे हृदय व आत्मा” म्हटले)*
➡️ *सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा हक्क.*
📌 कलम 32A
➡️ रद्द करण्यात आले (43 वी घटनादुरुस्ती).
📌 कलम 33
➡️ सशस्त्र दलांच्या मूलभूत हक्कांवर संसद निर्बंध घालू शकते.
📌 कलम 34
➡️ मार्शल लॉच्या वेळी मूलभूत हक्कांवर निर्बंध.
📌 कलम 35
➡️ काही मूलभूत हक्कांसाठी कायदा करण्याचा अधिकार फक्त संसदेला.
—
🔥 *MPSC / तलाठीमध्ये वारंवार विचारले जाणारे*
⭐ कलम 14 – समानता
⭐ कलम 15 – भेदभावास मनाई
⭐⭐⭐ कलम 17 – अस्पृश्यता नष्ट
⭐⭐⭐ कलम 19 – सहा स्वातंत्र्ये
⭐⭐⭐ कलम 21 – जीवनाचा हक्क
⭐⭐⭐ कलम 21A – मोफत व सक्तीचे शिक्षण
⭐⭐ कलम 22 – अटक व स्थानबद्धता
⭐⭐ कलम 23–24 – शोषणाविरुद्ध हक्क
⭐⭐ कलम 30 – अल्पसंख्याकांचे शैक्षणिक हक्क
⭐⭐⭐ कलम 32 – घटनात्मक उपायांचा हक्क
⭐ कलम 35 – संसदेला विशेष कायदे करण्याचा अधिकार
💡*परीक्षेसाठी ट्रिक:*
14-18 = समानतेचा हक्क
19-22 = स्वातंत्र्याचा हक्क
23-24 = शोषणाविरुद्ध हक्क
25-28 = धर्मस्वातंत्र्याचा हक्क
29-30 = सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क
32-35 = घटनात्मक उपाय व इतर तरतुदी
🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा*
: 🛑 *1 जुलै 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*
🔖 *प्रश्न.1) इंटेलिजन्स ब्युरोच्या (IB) नवीन संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?*
*उत्तर -* महेश वशिष्ठ
🔖 *प्रश्न.2) इंटेलिजन्स ब्युरोच्या (IB) नवीन संचालक महेश वशिष्ठ यांची कोणाच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे?*
*उत्तर -* तपन कुमार डेका
🔖 *प्रश्न.3) पहिल्या समरसता लोककला संमेलनात जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?*
*उत्तर -* मधु कांबीकर
🔖 *प्रश्न.4) कोणत्या भारतीयाला यूके संसदेत ‘ग्लोबल प्रेस्टिज अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले?*
*उत्तर -* हर्ष वर्धन
🔖 *प्रश्न.5) स्वित्झर्लंडमधील ल्यूसर्न येथे आयोजित ‘वर्ल्ड रोइंग कप-३’ मधील पुरुषांच्या ‘लाइटवेट डबल स्कल्स’ प्रकारात कोणत्या जोडीने भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले?*
*उत्तर -* लक्ष्मण आणि उज्ज्वल कुमार सिंह
🔖 *प्रश्न.6) देशातील पहिले ऑफशोअर (सागरी) विमानतळ कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे?*
*उत्तर -* महाराष्ट्र
🔖 *प्रश्न.7) भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला सापडलेले 16व्या शतकातील विजयनगर काळातील शिलालेख कोणत्या राज्यात आढळले आहेत?*
*उत्तर -* आंध्रप्रदेश
🔖 *प्रश्न.8) अलीकडे भारतीय तटरक्षक दलाला सामील ‘अक्षय’ जहाजाची बांधणी कोणत्या शिपयार्डने केली आहे?*
*उत्तर -* गोवा शिपयार्ड लिमिटेड
🔖 *प्रश्न.9) पहिल्या राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषद 2026 चे अध्यक्षस्थान कोणी भूषवले?*
*उत्तर -* शिवराज सिंह चौहान
🔖 *प्रश्न.10) राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा केला जातो?*
*उत्तर -* 29 जून
🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा*

Leave a Reply