स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

: 1) ‘शून्याधारित तास’ (Zero Hour) ही कोणत्या देशाची संसदीय संकल्पना आहे?

*👉 भारत (१९६२ पासून).*

 

2) महाराष्ट्रात एकही जिल्हा परिषद (ZP) नसलेले जिल्हे कोणते?

*👉 मुंबई शहर आणि मुंबई उपनगर.*

 

3) भारतातील पहिले ‘कार्बन न्यूट्रल गाव’ कोणते ठरले आहे?

*👉 भिवंडी (ठाणे).*

 

4)अर्थशास्त्रात ‘प्लॅस्टिक मनी’ म्हणजे काय?

*👉 क्रेडिट / डेबिट कार्ड.*

 

5) समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणत्या लहरी वापरतात?

*👉 अल्ट्रासॉनिक लहरी*

 (SONAR).

 

6) राज्यपालांचा क्षमादानाचा अधिकार कोणत्या कलमात आहे?

*👉 कलम १६१.*

 

7) ‘रेड डेटा बुक’ कोणती संस्था जाहीर करते?

*👉 IUCN.*

 

8) ‘विदर्भाचे फुफ्फुस’ कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला म्हणतात?

*👉 नवेगाव बांध (गोंदिया).*

 

9)शरीरात रक्त गोठू नये म्हणून यकृत काय तयार करते?

*👉 हिपॅरिन.*

 

10) राष्ट्रपती निवडणुकीसाठी किमान किती अनुमोदक लागतात?

*👉 ५० अनुमोदक (आणि ५० प्रस्तावक).

 

🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा*

 

: *🔖 आजचे टॉप चालू घडामोडी :-*

 

1 ) भूकंपग्रस्त व्हेनेझुएला देशाला मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले – ऑपरेशन अमिस्ताद

 

2 ) “आंतरराष्ट्रीय अननस दिन” केव्हा साजरा केला जातो – 27 जून

 

3 ) फिफा विश्वचषक मध्ये 18 गोल करून सर्वाधिक गोल कोणी केले आहे – लिओनेल मेस्सी

 

4 ) लिओनेल मेस्सी हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे – अर्जेंटिना

 

5 ) कोणत्या देशाच्या फुटबॉल संघटनेला नुकतेच फिफाने निलंबित केले – नेपाळ

 

6 ) इंटेलिजन्स ब्युरो चे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली – महेश दीक्षित

 

🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा*

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *