Category: Uncategorized

दाजीबा नगर येथे आढळलेल्या अनोळखी तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील दाजीबा नगर परिसरातील कच्च्या रस्त्यालगत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली असून, मृताची अद्याप ओळख...

गांधलीतील डंपर चोरी प्रकरणात मोठी कारवाई; मध्यप्रदेशातून आरोपीला अटक, न्यायालयीन कोठडीनंतर जिल्हा कारागृहात रवानगी

अमळनेर (प्रतिनिधी)  तालुक्यातील गांधली येथून डंपर चोरून त्याचे तुकडे करून परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीविरुद्ध अमळनेर पोलिसांनी...

ॲड. कौस्तुभ सुनील पाटील यांचा एनएसयूआयच्या जिल्हाध्यक्षपदी पदग्रहण सोहळा उत्साहात; संविधान, लोकशाही आणि युवकांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची ग्वाही

अमळनेर (प्रतिनिधी) अखिल भारतीय विद्यार्थी काँग्रेस (एनएसयूआय)च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी ॲड. कौस्तुभ सुनील पाटील यांची निवड झाल्यानंतर त्यांचा...

अमळनेर तालुक्यात मुसळधार पावसाची दमदार हजेरी; शहरात रस्ते जलमय, शेतात पाणी साचल्याने शेतकरी चिंतेत

अमळनेर (प्रतिनिधी)  शहरासह संपूर्ण अमळनेर तालुक्यात सोमवारी दुपारनंतर मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. सुमारे दोन ते तीन तास कोसळलेल्या धुवाधार...

बेवारस मृतदेह विटंबना प्रकरणात आरोग्य निरीक्षकसह ठेकेदाराला नोटीस; भूषण भदाणे यांची मानवी हक्क आयोगाकडे धाव, कठोर कारवाईची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी)  शहरात बेवारस मृतदेहाची विटंबना झाल्याच्या प्रकरणात नगरपालिका प्रशासनाने ठेकेदार एस. आर. ग्रीन वे एम्पायर आणि आरोग्य निरीक्षक...

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

: 1) 'शून्याधारित तास' (Zero Hour) ही कोणत्या देशाची संसदीय संकल्पना आहे? *👉 भारत (१९६२ पासून).* 2) महाराष्ट्रात एकही जिल्हा परिषद (ZP) नसलेले...

अमळनेरच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू; विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जाचे आवाहन

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह,...

वर्मा परिवाराकडून सडावनच्या सरस्वती माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) रुक्मिणीबाई प्रतिष्ठान संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय, सडावन येथे वर्मा परिवाराच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे...

जवखेडा येथे ठिबक नळ्यांवरून दोन गटांत हाणामारी; परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जवखेडा येथे शेतातील ठिबक सिंचनाच्या नळ्या टाकण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत...

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदात बदलाचे संकेत; ४ जुलैच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

अशोक आधार पाटील म्हणाले,  "आमदार अनिल पाटील सांगतील तेव्हा राजीनामा देईन" अमळनेर (प्रतिनिधी) कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील...