स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

🛑 *22  सप्टेंबर 2026, खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*

 

🔖 *प्रश्न.1) सप्टेंबर 2026 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शाश्वत सार्वजनिक वित्त समितीची स्थापना करण्यात आली?*

 

*उत्तर -* प्रा. विजय केळकर

 

🔖 *प्रश्न.2) 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली?*

 

*उत्तर -* मनू भाकर आणि तजिंदरपाल सिंग तूर

 

🔖 *प्रश्न.3) जागतिक वित्तीय केंद्रांच्या क्रमवारीत गिफ्ट सिटीने कितवे स्थान पटकावले?*

 

*उत्तर -* 37 वे

🔖 *प्रश्न.4) अलिकडेच चर्चेत असलेल्या ‘SARAL AI’ प्लॅटफॉर्मची निर्मिती कोणत्या संस्थेद्वारे करण्यात आली आहे?*

 

*उत्तर-* अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन

 

🔖 *प्रश्न.5) बॉब मॅकी यांचे नुकतेच वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?*

 

*उत्तर -* फॅशन डिझायनिंग

 

🔖 *प्रश्न.6) ‘जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) अधिनियम, 2026 कधीपासून लागू होणार आहे?*

 

*उत्तर -* 1 ऑक्टोबर 2026

 

🔖 *प्रश्न.7) आर्थर एम. ब्यूचे पुरस्कार’ मिळवणारे पहिले भारतीय-अमेरिकन व्यक्ती कोण ठरले आहेत?*

 

*उत्तर-* सेतुरामन पंचनाथन

 

🔖 *प्रश्न.8) त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रजासत्ताकासाठी भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?*

 

*उत्तर -* भरत कुमार कुठाती

 

🔖 *प्रश्न.9) बॉब मॅकी यांचे नुकतेच वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?*

 

*उत्तर -* फॅशन डिझायनिंग

 

🔖 *प्रश्न.10) जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस कधी साजरा केला जातो?*

 

*उत्तर -* 17 सप्टेंबर

 

🔖 *प्रश्न.11) भारतातील कोणत्या राज्यांना देशातील पहिले मृदा-कार्बन अनुदान देण्यात आले?*

 

*उत्तर -* पंजाब आणि हरियाणा

 

🔖 *प्रश्न.12) क्यूबामधील भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?*

 

*उत्तर -* हंसराज सिंह वर्मा

 

🔖 *प्रश्न.13) 46 व्या जागतिक बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले?*

 

*उत्तर -* समरकंद

 

🔖 *प्रश्न.14) दक्षिण विभागीय प्रादेशिक कृषी परिषद 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले?*

 

*उत्तर -* हैदराबाद

 

🔖 *प्रश्न.15) आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारताच्या सॉफ्टवेअर सेवा निर्यातीतील सर्वाधिक गंतव्यस्थान कोणता देश ठरला?*

 

*उत्तर -* अमेरिका

 

🔖 *प्रश्न.16) शांघाय सहकार्य संघटनेच्या मंत्र्यांची 25 वी बैठक कोणत्या देशात पार पडली?*

 

*उत्तर -* ताजिकिस्तान

 

🔖 *प्रश्न.17) देशातील 100 सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक श्रम बळ सहभाग दर (LFPR) कोणत्या जिल्ह्याने नोंदवला आहे?*

 

*उत्तर -* सुरत, गुजरात

 

🔖 *प्रश्न.18) व्यवसाय वातावरण सर्वेक्षण 2026 मध्ये भारताने जागतिक स्तरावर कितवे स्थान पटकावले आहे?*

 

*उत्तर -* प्रथम

 

🔖 *प्रश्न.19) एचएएलने भारतीय हवाई दलाला नुकतेच पहिले HTT-40 बेसिक ट्रेनर विमान सुपूर्द केले. या विमानाला काय नाव देण्यात आले आहे?*

 

*उत्तर -* अंकुर

 

🔖 *प्रश्न.20) जागतिक बँक समूहाचे नवीन मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?*

 

*उत्तर -* मायकेल रॉबर्ट क्रेमर

 

🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा*

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *