
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
: 🛑 *25 ऑगस्ट 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*
🔖 *प्रश्न.1) दूरदर्शनच्या नवीन महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?*
*उत्तर -* रिना सोनोवाल कौली
🔖 *प्रश्न.2) कसोटी क्रिकेटमध्ये 4,000 पेक्षा जास्त धावा आणि 350 पेक्षा जास्त बळी घेणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे?*
*उत्तर -* रवींद्र जडेजा
🔖 *प्रश्न.3) युकेची ACCA ही व्यावसायिक पात्रता पूर्ण करून जगातील सर्वात तरुण पुरुष चार्टर्ड अकाउंटंट कोण ठरले आहेत?*
*उत्तर -* लक्ष्मणन मेय्यप्पन
🔖 *प्रश्न.4) इराक प्रजासत्ताकात भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?*
*उत्तर -* अजय ए. कुमार
🔖 *प्रश्न.5) कोणत्या राज्य सरकारने ऑगस्ट 2026 मध्ये सर्पदंशाला अधिकृतपणे ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित केले आहे?*
*उत्तर -* महाराष्ट्र
*प्रश्न.6) महाराष्ट्रातील कोणत्या चार शहरांमध्ये प्रथमच विमान प्रशिक्षण संस्था सुरू होणार आहेत?*
*उत्तर -* पुणे, नागपूर, नाशिक, छ. संभाजी नगर
🔖 *प्रश्न.7) 2026 च्या The Hundred पुरुष क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले?*
*उत्तर -* मॅंचेस्टर सुपर जायंट्स
🔖 *प्रश्न.8) महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, 2026 ची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे?*
*उत्तर -* 28 ऑगस्ट 2026
🔖 *प्रश्न.9) वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालेले बिल रासमुसेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?*
*उत्तर -* क्रीडा
🔖 *प्रश्न.10) महराष्ट्रातील पहिले ‘मॉडेल उपनिबंधक कार्यालय’ कोणत्या शहरात सुरू करण्यात आले आहे?*
*उत्तर -* पुणे
🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा*
?: 🛑 *25 ऑगस्ट 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*
🔖 *प्रश्न.1) नीरज चोप्राने स्वित्झर्लंडमधील लॉझान डायमंड लीग 2026 मध्ये 88.05 मीटर भालाफेक करत कितवे स्थान पटकावले आहे?*
*उत्तर -* दुसरे
🔖 *प्रश्न.2) लॉझान डायमंड लीग 2026 मध्ये श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागेने किती मीटर भालाफेक करत पहिले स्थान पटकावले आहे?*
*उत्तर -* 88.14 मीटर
🔖 *प्रश्न.3) डॉ. आशुतोष परिदा यांच्या कोणत्या काव्यसंग्रहाला 47 वा सरला पुरस्कार जाहीर झाला आहे?*
*उत्तर -* विश्वास दे पृथ्वी
🔖 *प्रश्न.4) बांगलादेशचे 23 वे राष्ट्रपती म्हणून कोण निवडून आले आहेत?*
*उत्तर -* मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर
🔖 *प्रश्न.5) सर्वोच्च न्यायालयाने NEET पेपरफुटीविरोधातील आंदोलनादरम्यान जंतर-मंतर येथे झालेल्या पोलिस कारवाईची चौकशी करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे?*
*उत्तर -* न्या. आर. सुभाष रेड्डी
🔖 *प्रश्न.6) सोमेंदु बागची यांची भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणत्या देशात नियुक्ती करण्यात आली आहे?*
*उत्तर -* स्वित्झर्लंड
🔖 *प्रश्न.7) 12व्या BRICS पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे?*
*उत्तर -* भूपेंद्र यादव
*प्रश्न.8) 12व्या BRICS पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन कोठे करण्यात आले होते?*
*उत्तर -* नवी दिल्ली
🔖 *प्रश्न.9) सी. सोमसुंदर राव यांचे ऑगस्ट 2026 मध्ये निधन झाले. ते कोणत्या विषयाचे अभ्यासक होते?*
*उत्तर -* इतिहास आणि शिलालेखशास्त्र
🔖 *प्रश्न.10) दरवर्षी महाराष्ट्रात जलसंधारण दिन कधी साजरा केला जातो?*
*उत्तर -* 21 ऑगस्ट
🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा*

Leave a Reply