
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
🛑 *21 जुन 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*
🔖 *प्रश्न.1) यूट्यूबवर 50 कोटी सबस्क्राइबर्सचा टप्पा ओलांडणारे जगातील पहिले व्यक्ती कोण ठरले आहेत?*
*उत्तर -* जिमी डोनाल्डसन (MrBeast)
🔖 *प्रश्न.2) MPSC अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे?*
*उत्तर -* प्रविणसिंह परदेशी
🔖 *प्रश्न.3) कोणत्या महानगरपालिकेने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या धर्तीवर ‘स्वाभिमान निधी’ योजना सुरू केली आहे?*
*उत्तर -* मुंबई महानगरपालिका
🔖 *प्रश्न.4) ब्रिटनचा सर्वोच्च शाही सन्मान ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ खालीलपैकी कोणाला जाहीर झाला?*
*उत्तर -* डॉ. परवीन कुमार
🔖 *प्रश्न.5) जगातील पहिल्या अणुघड्याळाच्या निर्मितीमध्ये प्रामुख्याने कोणत्या मूलद्रव्याच्या समस्थानिकाचा वापर केला गेला?*
*उत्तर -* थोरियम-229
🔖 *प्रश्न.6) 2026 मधील ‘विवाटेक’ या परिषदेची 10 वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली आहे?*
*उत्तर -* पॅरिस, फ्रान्स
🔖 *प्रश्न.7) जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची अधिकृत नियुक्ती करण्यात आलेली आहे?*
*उत्तर -* हितेश रमेशचंद्र जोशी
🔖 *प्रश्न.8) 52 वी G7 शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?*
*उत्तर -* फ्रान्स
🔖 *प्रश्न.9) तारगाव उपसा सिंचन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली?*
*उत्तर -* महाराष्ट्र
🔖 *प्रश्न.10) जागतिक सिकल सेल दिन कधी साजरा केला जातो?*
*उत्तर -* 19 जून
🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा*

Leave a Reply