
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी..* *”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*
: 🛑 *13 फेब्रुवारी 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*
🔖 *प्रश्न.1) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने अधिकृत मंजुरी दिली आहे ?*
*उत्तर -* कोल्हापूर
🔖 *प्रश्न.2) राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?*
*उत्तर -* महाराष्ट्र
🔖 *प्रश्न.3) भारतातील (देशातील) पहिल्या 100% दृष्टिहीन महिला न्यायाधीश कोण बनल्या आहेत ?*
*उत्तर -* थान्या नाथन सी
🔖 *प्रश्न.4) फेब्रुवारी 2026 मध्ये दिल्ली सरकारने राजधानीतील मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी कोणती योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे ?*
*उत्तर -* लखपती बिटिया योजना
🔖 *प्रश्न.5) नवी दिल्ली येथे ‘सायबर-सक्षम फसवणूक रोखणे’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोणी केले ?*
*उत्तर -* अमित शहा
🔖 *प्रश्न.6) भारतीय हवाई दलाचा (IAF) सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सराव ‘वायू शक्ती 2026’ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* पोखरण, राजस्थान
🔖 *प्रश्न.7) कोणत्या देशात सलग चौथ्या वर्षी लोकसंख्येत घट नोंदवण्यात आली आहे ?*
*उत्तर -* चीन
🔖 *प्रश्न.8) फेब्रुवारी 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) सदस्यपदी निवड होणाऱ्या इराणच्या पहिल्या महिला कोण बनल्या आहेत ?*
*उत्तर -* सोराया आघाई
🔖 *प्रश्न.9) जागतिक सरकार शिखर परिषद 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* दूबई
🔖 *प्रश्न.10) फेब्रुवारी 2026 मध्ये जाहीर झालेल्या ताज्या अहवालानुसार, कोणत्या राज्यातील ‘जुगल किशोर नगर व्हिलेज कमिटी’ या पंचायतीने 88.44 गुणांसह देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे ?*
*उत्तर -* त्रिपुरा
*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा*
👇🏻👇👇👇खबरीलाल
१३ फेब्रुवारी २०२६ चालू घडामोडी महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त…….
१)- महाराष्ट्राच्या एसटी महामंडळात नवीन अत्याधुनिक बसेस समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या बसेसना काय नाव देण्यात आले आहे.?
→ राजमाता जिजाऊ
२)- केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ‘इंडिया टूरिझम डेटा कॉम्पेंडियम २०२५’ नुसार कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे.?
→ महाराष्ट्र
३)- CISF च्या ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन– २०२६’ चे आयोजन कोठे करण्यात आले.?
→ रत्नागिरी
४)- ॲडव्हांटेज विदर्भ २०२६ खासदार औद्योगिक महोत्सव’ अंतर्गत ‘इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्ह’चे आयोजन कोठे करण्यात आले.?
→ नागपूर
५)+ हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी कोणत्या जिल्याच्या प्रशासनासाठी बार्थिन-आधारित “पढाई विथ एआय” डिजिटल शिक्षण कार्यक्रम अधिकृतपणे सुरू केला.?
→ बिलासपूर
६)- अलीकडेच चर्चेत असलेल्या पेंच अभयारण्यातील ‘लाडो’ या वाघिणीचे नाव बदलून काय ठेवण्यात आले.?
→ हिरकणी
७)- फेब्रुवारी २०२६ मध्ये १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर संपूर्ण बंदी घालण्याचा निर्णय कोणत्या देशाने घेतला आहे.?
→ स्पेन
८)- २०२७ पर्यंत सर्वांसाठी विमा’ या मोहिमेअंतर्गत १००% विमा संरक्षण प्राप्त करणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता ठरला आहे .?
→ अलवर (राजस्थान)
९)- पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे.?
→ केरळ
१०)- ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स २०२६ मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे.?
→ ३२ व्या
११)- ७२ व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा २०२६ चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे.?
→ हरियाणा
१२)- केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी नवी दिल्ली येथे कोणते गाईड बुक लाँच केले आहे.?
→ “द मेडिकोलीगल गाईडबुक”
१३)- भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर राज्य कोणते ठरले.?
→ केरळ
#१० फेब्रुवारी २०२६ चालू घडामोडी महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त……..
१)- स्वतंत्र ‘वृद्ध अर्थसंकल्प’ जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे.?
→ केरळ
२)- बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप २०२६ कुठे आयोजित केली जात आहे.?
→ क्वालालंपूर, मलेशिया
३)- दरवर्षी कोणत्या तारखेला जागतिक डाळी दिन साजरा केला जातो.?
→ १० फेब्रुवारी
४)- नेपाळमधील भारतीय दूतावासाने ६१ वा आयटीईसी दिन कोठे साजरा केला.?
→ पोखरा
५)- ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध समाजसुधारक बाबा आमटे यांची कोणती पुण्यतिथी साजरी करण्यात आली.?
→ १८
७)- फेब्रुवारी २०२६ मध्ये देशव्यापी डाळी क्रांती कोणत्या राज्यातून सुरू करण्यात आली.?
→ मध्य प्रदेश
७)- नेपाळमध्ये आयोजित SAFF U19 फुटबॉल अजिंक्यपद २०२६ कोणी जिंकले.?
→ भारत
८)- कोणत्या राज्य सरकारने ‘पढाई विथ एआय’ हा एआय-आधारित डिजिटल लर्निंग उपक्रम सुरू केला.?
→ हिमाचल प्रदेश
९)- ७९ वी संतोष ट्रॉफी २०२६ कोणी जिंकली.?
→ सेवा
१०)- ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स २०२५ नुसार, कोणता देश संशोधन आणि विकासावर जगातील सर्वात जास्त खर्च करणारा देश बनला आहे.?
→ चीन
११)- पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२६ मध्ये कोणत्या देशाला त्यांचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा करतील.?
→ मलेशिया
१२)- साने ताकाईची यांनी अलीकडेच कोणत्या देशात पंतप्रधानपदाची निवडणूक जिंकले.?
→ जपान
१३)- पॅरा थ्रोबॉल नॅशनल फेडरेशन कप २०२६ मध्ये कोणत्या महिला संघाने सुवर्णपदक जिंकले.?
→ झारखंड
१४)- जगातील सर्वात लांब साप, इबू बॅरन, कोणत्या देशात सापडला.?
→ इंडोनेशिया
१५)- भारतातील कोणता जिल्हा १००% विमा संरक्षण मिळवणारा पहिला जिल्हा ठरला.?
→ अलवर
१६)- भारत-एआय इम्पॅक्ट समिट २०२६ तीन सूत्रांमध्ये आधारित आहे.?
→ लोक, ग्रह आणि प्रगती
: •••▪️ चालू घडामोडींवर आधारित ▪️•••
⚡📍 आजचे महत्वपूर्ण २१ प्रश्नोत्तरे 📍⚡
〰️〰️🔸〰️〰️🔸〰️〰️🔸〰️〰️🔸〰️
*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा*
👇🏻👇👇👇
खबरीलाल
① Wings India 2026 मध्ये “सर्वोत्तम राज्य” म्हणून कोणती राज्ये निवडली गेली?
➡️ उत्तराखंड आणि गुजरात
② “Wings India 2026” मध्ये वर्षातील सर्वोत्तम विमानतळ कोणता ठरला?
➡️ दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ
③ Wings India 2026 चे आयोजन कुठे करण्यात आले?
➡️ बेगमपेट विमानतळ, हैदराबाद
④ भारत फ्रान्सकडून किती राफेल विमाने खरेदी करणार आहे?
➡️ 100 राफेल विमाने
⑤ ड्रोनविरोधी सुरक्षा प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले बंदर कोणते?
➡️ V.O. Chidambaranar Port Authority, थुथुकुडी (तामिळनाडू)
⑥ “ॲडव्हांटेज विदर्भ 2026” औद्योगिक कॉन्क्लेव्ह कुठे आयोजित करण्यात आले?
➡️ नागपूर
⑦ परदेशी पर्यटकांना सर्वाधिक आकर्षित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
➡️ महाराष्ट्र
⑧ भारतामधील एकूण परदेशी पर्यटकांपैकी महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे?
➡️ 17.69%
⑨ Global Firepower Index 2026 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे?
➡️ चौथा (Rank 4)
{ USA Rank 1 }
⑩ “वायु शक्ती 2026” हा सराव कुठे आयोजित करण्यात आला?
➡️ जैसलमेर, राजस्थान
⑪ 100% विमा संरक्षण मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता?
➡️ अलवर (राजस्थान)
⑫ पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
➡️ केरळ
⑬ भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) चे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कोण बनले?
➡️ भुवनेश कुमार
⑭ राज्य निवडणूक आयुक्तांची राष्ट्रीय परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आली?
➡️ भारत मंडपम, नवी दिल्ली
⑮ Global Teacher Award 2026 कोणाला जाहीर करण्यात आला?
➡️ रुबल नागी
⑯ Global Teacher Award कोणत्या संस्थेद्वारे दिला जातो?
➡️ Varkey Foundation
⑰ PM-SETU योजनेसाठी $830 मिलियन कर्ज कोणत्या संस्थेने मंजूर केले?
➡️ World Bank
⑱ ‘अंतरिक्ष संगवारी’ हे कशासाठी प्रसिद्ध आहे?
➡️ सरकारी शाळेच्या कॅम्पसमध्ये उभारलेले देशातील पहिले स्पेस सेंटर
⑲ ‘अंतरिक्ष संगवारी’ कुठे सुरू करण्यात आले?
➡️ शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय, राखी, नवा रायपूर (छत्तीसगड)
⑳ जगातील पहिले खाजगी स्पेस स्टेशन कोणते?
➡️ Haven-1
㉑ International Space Station (ISS) कधी सेवानिवृत्त होणार आहे?
➡️ 2030

Leave a Reply