
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न*
प्रश्न.1) जून 2026 मध्ये घोषित करण्यात आलेले भारतातील 100 वे रामसर स्थळ कोणते आहे?
*उत्तर -* जिल्ह्यातील जय प्रकाश नारायण पक्षी अभयारण्य (सुरहा ताल)
प्रश्न.2) जून 2026 पर्यंत भारतातील रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे?
*उत्तर -* 100
प्रश्न.2) जिल्हा घरगणना 100 टक्के पूर्ण करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता ठरला?
*उत्तर -* सिंधुदुर्ग
प्रश्न.3) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
*उत्तर -* प्रशांत लोखंडे
प्रश्न.4) ‘IndiaAI Data Lab’ ची स्थापना करणारे भारतातील पहिले खाजगी विद्यापीठ कोणते ठरले आहे?
*उत्तर -* चंदीगड विद्यापीठ
प्रश्न.5) भारताने आपला पहिला मॉडेल बॉर्डर व्हिलेज प्रकल्प कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात सुरू केला आहे?
*उत्तर -* लडाख
प्रश्न.6) न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या FIH महिला हॉकी नेशन्स कपसाठी 20 सदस्यीय भारतीय संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
*उत्तर -* सलीमा टेटे
प्रश्न.7) DRDO आणि भारतीय वायुदलाने RudraM-II क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यात घेतली?
*उत्तर -* ओडिशा
प्रश्न.8) रणगाडे व चिलखती वाहनांचा नाश करण्यासाठी वापरले जाणारे AGM-114 हेलफायर हे हवेतून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे?
*उत्तर -* अमेरिका
प्रश्न.9) महिला टी-20 विश्वचषक 2026 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे?
*उत्तर -* इंग्लंड
प्रश्न.10) जागतिक महासागर दिन कधी साजरा केला जातो ?
*उत्तर -* 8 जून

Leave a Reply