स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

🛑 *26 मे 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*

 

🔖 *प्रश्न.1) १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत १०.०९ सेकंदांची ऐतिहासिक वेळ नोंदवून भारताचा सर्वाधिक वेगवान खेळाडू कोण बनला आहे?*

 

*उत्तर -*   गुरिंदरवीर सिंग

🔖 *प्रश्न.2) संयुक्त राष्ट्र लैंगिक समानता समर्थक पुरस्कार २०२५ ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?*

 

*उत्तर -*  अभिलाषा बराक

 

🔖 *प्रश्न.3) भारताचे एआय लढाऊ विमान ‘काल भैरव’ कोणत्या युरोपीय देशात तयार केले जाणार आहे?*

 

*उत्तर -* पोर्तुगाल

 

🔖 *प्रश्न.4) दक्षिण आशियाई वेटलिफ्टिंग फेडरेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून मे २०२६ मध्ये कोणाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे?*

 

*उत्तर -*  सहदेव यादव

 

🔖 *प्रश्न.5) छत्तीसगडच्या ‘उदंती सीता नदी व्याघ्र प्रकल्पात’ आणि मध्य भारतात पहिल्यांदाच आढळलेला दुर्मिळ कासव कोणता?*

 

*उत्तर -* हिमालयन ट्रायकॅरिनेट हिल टर्टल

 

🔖 *प्रश्न.6) कोणत्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाने माउंट एव्हरेस्टवरील पहिली संपूर्ण महिला गिर्यारोहण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली आहे?*

 

*उत्तर -* ITBP

 

🔖 *प्रश्न.7) आशियाई उत्पादकता संघटनेच्या नियामक मंडळाच्या ६६ व्या सत्राचे यजमानपद कोणत्या देशाकड देण्यात आले आहे?*

 

*उत्तर -* भारत

🔖 *प्रश्न.8) नुकतेच मे २०२६ मध्ये, कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने आपल्या पर्यटन क्षेत्राला ‘उद्योगाचा’ दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे?*

 

*उत्तर -* सरस्वती वन्यजीव अभयारण्य

 

🔖 *प्रश्न.9) भारतातील पहिली खाजगी क्षेत्रातील मरीन गॅस टर्बाईन (MGT) दुरुस्ती आणि ओव्हरहॉल सुविधा कोठे  उभारली जाणार आहे?*

 

*उत्तर -* विशाखापट्टणम

 

🔖*प्रश्न.10) जागतिक थायरॉईड जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो?*

 

*उत्तर -* 25 मे

 

🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा*

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *