
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
१०: मे २०२६ चालू घडामोडी महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……..
१) भारतातील ‘F1 सिम रेसिंग इंडिया ओपन २०२६’ या अधिकृत कार्यक्रमासाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे.?
→ श्रेयस अय्यर
२) मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेल्या आणि नुकतीच ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झालेल्या जगातील सर्वात रुंद बोगद्याची रुंदी किती मीटर आहे.?
→ २३.५ मीटर
३) दिल्ली ऑलिंपिक असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनल्या आहेत.?
→ सरोज शर्मा
४) ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले.
→ आशुतोष गोवारीकर
५) जगातील पहिली शून्य-उत्सर्जन कोळसा बॅटरी कोणत्या देशाने तयार केली आहे.?
→ चीन
६) दिल्ली मेट्रो इंटरनॅशनलचे पहिले सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली.?
→ संजय जमवार
७) महाराष्ट्र सरकारने राज्यभरात किती AI उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे.?
→ सहा
८) देशातील पहिले बासमती-सेंद्रिय प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे.?
→ उत्तर प्रदेश
९) ‘NASM-SR’ या पहिल्या स्वदेशी हेलिकॉप्टर-प्रक्षेपित जहाजविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी कोठे घेण्यात आली.?
→ ओडिशा
१०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ एप्रिल २०२६ रोजी उद्घाटन केलेल्या उत्तर प्रदेशातील गंगा एक्सप्रेसवेची लांबी किती आहे.?
→ ५९४ किमी
: 🛑 *10 मे 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*
🔖 *प्रश्न.1) महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड झाली आहे?*
*उत्तर -* मुरलीधर मोहोळ
🔖 *प्रश्न.2) नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाचे नवीन पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?*
*उत्तर -* डॉ. आर. बालसुब्रमण्यम आणि डॉ. जोरम अनिया
🔖 *प्रश्न.3) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मे 2026 मध्ये ‘सार्वजनिक उपक्रम समिती’च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे??*
*उत्तर -* बैजयंत ‘जय’ पांडा
🔖 *प्रश्न.4) पहिल्या ‘सुरेश कलमाडी क्रीडारत्न पुरस्कारा’चे मानकरी कोण ठरले आहेत?*
*उत्तर -* अंजली भागवत आणि सुंदर अय्यर
🔖 *प्रश्न.5) जगातील पहिले मानवरहित स्टेल्थ लढाऊ विमान ‘बायराक्तर किझिलेल्मा’ नुकतेच कोणत्या देशाने विकसित केले आहे?*
*उत्तर -* तुर्कस्तान
🔖 *प्रश्न.6) ‘प्रोजेक्ट 17A’अंतर्गत माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने विकसित केलेले सातवे आणि शेवटचे प्रगत स्टेल्थ फ्रिगेट कोणते, जे नुकतेच भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले आहे?*
*उत्तर -* महेंद्रगिरी
🔖 *प्रश्न.7) श्रीलंका ते भारत हे 29 किलोमीटरचे सागरी अंतर 9 तास 50 मिनिटांत पोहून पार करणारा 7 वर्षांचा जगातील सर्वात तरुण जलतरणपटू कोण ठरला आहे?*
*उत्तर -* इशांक सिंग
🔖 *प्रश्न.8) संपूर्णपणे कागदविरहित (Paperless) न्यायव्यवस्था लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?*
*उत्तर -* सिक्कीम
🔖 *प्रश्न.9) भारतातील पहिले ‘अवकाश शहर’ कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे?*
*उत्तर -* आंध्र प्रदेश
🔖*प्रश्न.10) भारताची पहिली समर्पित व्यावसायिक सी-प्लेन एअरलाइन म्हणून कोणाला मान्यता मिळाली आहे?*
*उत्तर -* स्कायहॉप एव्हिएशन
🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा*
: 🛑 *10 मे 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*
🔖 *प्रश्न.1) महाराष्ट्र शासनाने कोणत्या शहरात देशातील पहिले ‘डिजिटल न्यायवैद्यक केंद्र’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे?*
*उत्तर -* नागपूर
🔖 *प्रश्न.2) निती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्त होणाऱ्या अरुणाचल प्रदेश राज्याच्या पहिल्या व्यक्ती कोण ठरल्या आहेत?*
*उत्तर -* डॉ. जोराम अनिया
🔖 *प्रश्न.3) पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणते राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे?*
*उत्तर -* महाराष्ट्र
🔖 *प्रश्न.4) सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) च्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?*
*उत्तर -* शशी शेखर वेमपती
🔖 *प्रश्न.5) वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2026′ नुसार, परदेशातून पाठवलेल्या पैशांच्या बाबतीत जगात अव्वल क्रमांकावर कोणता देश आहे?*
*उत्तर -* भारत
🔖 *प्रश्न.6) व्हिएतनामचा प्रमुख उद्योग समूह विन ग्रुप भारतातील कोणत्या राज्यात तब्बल $6.5 अब्ज डॉलर गुंतवणूक करणार आहे?*
*उत्तर -* महाराष्ट्र
🔖 *प्रश्न.7) इस्रो मे 2026 मध्ये कोणत्या रॉकेटद्वारे DRDO चा ‘अन्वेषा’ (EOSN1) उपग्रह प्रक्षेपित करणार आहे?*
*उत्तर -* PSLV-C62
🔖 *प्रश्न.8) कोणत्या मंत्रालयाने मुलांच्या विकास आणि आरोग्य तपासणीसाठी ‘RBSK 2.0’ मार्गदर्शक तत्त्वे लाँच केली आहेत?*
*उत्तर -* आरोग्य मंत्रालय
🔖*प्रश्न.9) भारताचे नवीन संरक्षण लेखा नियंत्रक (CGDA) म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली?*
*उत्तर -* अनुग्रह नारायण दास
🔖*प्रश्न.10) दरवर्षी जागतिक रेड क्रॉस दिवस कधी साजरा केला जातो?*
*उत्तर -* 8 मे
🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा*

Leave a Reply