स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

5 मे २०२६ चालू घडामोडी महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……..

 

१) भारतातील ‘F1 सिम रेसिंग इंडिया ओपन २०२६’ या अधिकृत कार्यक्रमासाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे.?

→ श्रेयस अय्यर

 

२) मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेल्या आणि नुकतीच ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झालेल्या जगातील सर्वात रुंद बोगद्याची रुंदी किती मीटर आहे.?

→ २३.५  मीटर

 

३) दिल्ली ऑलिंपिक असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनल्या आहेत.?

→  सरोज शर्मा

 

४) ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले.

→ आशुतोष गोवारीकर

 

५) जगातील पहिली शून्य-उत्सर्जन कोळसा बॅटरी कोणत्या देशाने तयार केली आहे.?

→ चीन

 

६) दिल्ली मेट्रो इंटरनॅशनलचे पहिले सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली.?

→ संजय जमवार

 

७) महाराष्ट्र सरकारने राज्यभरात किती AI उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे.?

→ सहा

 

८) देशातील पहिले बासमती-सेंद्रिय प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे.?

→  उत्तर प्रदेश

 

९) ‘NASM-SR’ या पहिल्या स्वदेशी हेलिकॉप्टर-प्रक्षेपित जहाजविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी कोठे घेण्यात आली.?

→ ओडिशा

 

१०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ एप्रिल २०२६ रोजी उद्घाटन केलेल्या उत्तर प्रदेशातील गंगा एक्सप्रेसवेची लांबी किती आहे.?

→ ५९४   किमी

 

: 🛑 *5 मे 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*

 

🔖 *प्रश्न.1) महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड झाली आहे?*

 

*उत्तर -* मुरलीधर मोहोळ

 

🔖 *प्रश्न.2) नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाचे नवीन पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?*

 

*उत्तर -*  डॉ. आर. बालसुब्रमण्यम आणि डॉ. जोरम अनिया

 

🔖 *प्रश्न.3) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मे 2026 मध्ये ‘सार्वजनिक उपक्रम समिती’च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे??*

 

*उत्तर -* बैजयंत ‘जय’ पांडा

 

🔖 *प्रश्न.4) पहिल्या ‘सुरेश कलमाडी क्रीडारत्न पुरस्कारा’चे मानकरी कोण ठरले आहेत?*

 

*उत्तर -* अंजली भागवत आणि सुंदर अय्यर

 

🔖 *प्रश्न.5) जगातील पहिले मानवरहित स्टेल्थ लढाऊ विमान ‘बायराक्तर किझिलेल्मा’ नुकतेच कोणत्या देशाने विकसित केले आहे?*

 

*उत्तर -* तुर्कस्तान

 

🔖 *प्रश्न.6) ‘प्रोजेक्ट 17A’अंतर्गत माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने विकसित केलेले सातवे आणि शेवटचे प्रगत स्टेल्थ फ्रिगेट कोणते, जे नुकतेच भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले आहे?*

 

*उत्तर -*  महेंद्रगिरी

 

🔖 *प्रश्न.7) श्रीलंका ते भारत हे 29 किलोमीटरचे सागरी अंतर 9 तास 50 मिनिटांत पोहून पार करणारा 7 वर्षांचा जगातील सर्वात तरुण जलतरणपटू कोण ठरला आहे?*

 

*उत्तर -* इशांक सिंग

 

🔖 *प्रश्न.8) संपूर्णपणे कागदविरहित (Paperless) न्यायव्यवस्था लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?*

 

*उत्तर -* सिक्कीम

 

🔖 *प्रश्न.9) भारतातील पहिले ‘अवकाश शहर’ कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे?*

 

*उत्तर -*  आंध्र प्रदेश

 

🔖*प्रश्न.10) भारताची पहिली समर्पित व्यावसायिक सी-प्लेन एअरलाइन म्हणून कोणाला मान्यता मिळाली आहे?*

 

*उत्तर -* स्कायहॉप एव्हिएशन

🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा*

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *