
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
🛑 *24 एप्रिल 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*
🔖 *प्रश्न.1) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC/ST) नवीन ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?*
*उत्तर -* रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख
🔖 *प्रश्न.2) भारताचे 95 वे ग्रँडमास्टर कोण बनले आहेत?*
*उत्तर -* अरण्यक घोष
🔖 *प्रश्न.3) नुकतेच ‘शेखा झील पक्षी अभयारण्य’ हे भारतातील 99 वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले, हे कोणत्या राज्यात स्थित आहे?*
*उत्तर -* उत्तर प्रदेश
🔖 *प्रश्न.4) भारतातील पहिले पेट्रोग्लिफ संवर्धन उद्यान कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात स्थापन करण्यात आले आहे?*
*उत्तर -* लडाख
🔖 *प्रश्न.5) भारतीय रेल्वेच्या कोणत्या डेपोला नुकताच भारतातील पहिला ‘वॉटर न्यूट्रल’ डेपो होण्याचा मान मिळाला आहे?*
*उत्तर -* कांकरिया कोचिंग डेपो (अहमदाबाद)
🔖 *प्रश्न.6) भारतातील पहिले ‘पोर्ट ऑफ रिफ्यूज’ कोणत्या कंपनीने विकसित केले आहे?*
*उत्तर -* अदाणी
🔖 *प्रश्न.7) ॲक्सेस नाऊ’ आणि ‘#KeepItOn’ युतीच्या 2025 च्या अहवालानुसार, इंटरनेट शटडाऊन च्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावर आहे?*
*उत्तर -* दुसऱ्या
🔖 *प्रश्न.8) ‘लातूर पॅटर्न’चे जनक म्हणून ओळखले जाणारे कोणत्या ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञाचे एप्रिल 2026 मध्ये निधन झाले आहे?*
*उत्तर -* डॉ. गोपाळराव पाटील
🔖 *प्रश्न.9) नुकतेच निधन झालेले महान खेळाडू ऑस्कर श्मिट हे प्रामुख्याने कोणत्या खेळाशी संबंधित होते?*
*उत्तर -* बास्केटबॉल
🔖 *प्रश्न.10) दरवर्षी जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो?*
*उत्तर -* 22 एप्रिल
🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा*

Leave a Reply