
*स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी..* *”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*
: *6 फेब्रुवारी 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*
🔖 *प्रश्न.1) बीड जिल्ह्याच्या नवीन पालकमंत्री कोण बनल्या आहेत ?*
*उत्तर -* सुनेत्रा पवार
*प्रश्न.2) मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?*
*उत्तर -* युमनाम खेमचंद सिंह
🔖 *प्रश्न.3) स्क्वॅश ऑन फायर ओपन ही पीएसए कांस्य पातळीची स्पर्धा कोणी जिंकली आहे ?*
*उत्तर -* अनाहत सिंग
🔖 *प्रश्न.4) प्रो रेसलिंग लीग २०२६ चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे ?*
*उत्तर -* हरियाणा थंडर्स
🔖 *प्रश्न.5) हरित महाराष्ट्र करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीत किती कोटी वृक्ष लागवड करण्याचे आदेश दिले आहेत ?*
*उत्तर -* ३०० कोटी
🔖 *प्रश्न.6) दलाई लामा यांना त्यांच्या कोणत्या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार २०२६ ने सन्मानित करण्यात आले ?*
*उत्तर -* ‘मेडिटेशन्स: द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा’
🔖 *प्रश्न.7) भारतीय रेल्वेने देशातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी किती नवीन हाय-स्पीड रेल्वे (HSR) कॉरिडॉर निश्चित केले आहेत ?*
*उत्तर -* सात
🔖 *प्रश्न.8) अमेरिकेने भारतावर लादलेला एकूण आयात टॅरिफ ५०% वरून किती टक्क्यांपर्यंत कमी केला आहे ?*
*उत्तर -* १८%
🔖 *प्रश्न.9) आंध्र प्रदेशातील कोणता जिल्हा हा भारताची कोळंबीची राजधानी म्हणून ओळखला जातो ?*
*उत्तर -* नेल्लोर जिल्हा
🔖 *प्रश्न.10) दरवर्षी जागतिक कर्करोग दिवस कधी साजरा केला जातो ?*
*उत्तर -* २ फेब्रुवारी
*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा*
👇🏻👇👇👇
: चालू घडामोडी सराव प्रश्न
1) महिला टेनिस (WTA) क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कोण कायम आहे?
उत्तर : एरिना सबालेंका
2) ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत नोव्हाक जोकोविचला हरवून अव्वल स्थान टिकवणारा खेळाडू कोण?
उत्तर : कार्लोस अल्काराझ
3) सध्याच्या पुरुष (ATP) क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे?
उत्तर : यानिक सिनर
4) ऑगस्ट 2024 नंतर पहिल्यांदाच टॉप-3 मध्ये परतलेला टेनिसपटू कोण?
उत्तर : नोव्हाक जोकोविच
5) ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदानंतर महिला क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर पोहोचलेली खेळाडू कोण?
उत्तर : एलिना रायबाकिना
6) सध्याच्या महिला (WTA) क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे?
उत्तर : इगा स्वियातेक
7) “अग्नि परीक्षा” हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला?
उत्तर : अरुणाचल प्रदेश
8) 2026-27 या आर्थिक वर्षासाठी वित्तीय तुटीचे लक्ष्य किती ठेवण्यात आले आहे?
उत्तर : 4.3%
9) सरकारने F&O व्यवहारांवरील कर वाढवण्यामागचे प्रमुख कारण काय आहे?
उत्तर : शेअर बाजारातील सट्टेबाजीला लगाम घालणे
*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा*
👇🏻👇👇👇

Leave a Reply