स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

♦️चालू घडामोडी – १३ एप्रिल २०२६♦️

 

 १) २५ वी अखिल भारतीय जल क्रीडा समूह चॅम्पियनशिप कोठे आयोजित करण्यात आली?

 उत्तर : उत्तराखंड

 

 २) ‘जिंदाल स्टेनलेस स्टील’चे पहिले ब्रँड अँबेसेडर कोण बनले आहेत?

उत्तर : रणवीर सिंह

 

 ३) कोणत्या देशाने २०२८ मधील COP33 शिखर परिषदेचे यजमानपद मागे घेतले आहे?

उत्तर : भारत

 

 ४) ‘मेटा म्युझ स्पार्क’ (Meta Muse Spark) AI कोणी लॉन्च केले?

 उत्तर : मार्क झुकरबर्ग

 

५) T20I सामन्यात ९ विकेट घेणारी पहिली क्रिकेटपटू कोण ठरली आहे?

 उत्तर : लॉरा कार्डोसो (ब्राझील)

 

 ६) ‘राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

 उत्तर : ११ एप्रिल

 

७) गगनयान मिशनसाठी कोणत्या उपकरणाची यशस्वी चाचणी करण्यात आली?

 उत्तर : IADT-02

 

 ८)  ‘नारित एआय’ (Narit AI) नावाचे एआय टूल कोणत्या राज्य पोलिसांनी लॉन्च केले?

 उत्तर : गुजरात

 

 ९) सिंधी भाषेतील भारतीय संविधानाचे नवीन आवृत्ती कोणी जारी केली?

 उत्तर : सी. पी. राधाकृष्णन

 

 १०) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली?

उत्तर : संजय खन्ना

 

🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा*

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *