
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
🛑 *26 मार्च 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*
🔖 *प्रश्न.1) मार्च 2026 मध्ये समान नागरी कायदा विधेयक पारित करणारे देशातील दुसरे राज्य कोणते ठरले आहेत?*
*उत्तर -* गुजरात
🔖 *प्रश्न.2) समान नागरी कायदा विधेयक पारित करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे?*
*उत्तर -* उत्तराखंड (जानेवारी 2025)
🔖 *प्रश्न.3) मार्च 2026 मध्ये अनावरण करण्यात आलेला ‘स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाइस’ हा कोणाचा पुतळा आहे?*
*उत्तर -* पोट्टी श्रीरामुलु
🔖 *प्रश्न.4) ‘स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाइस’ कोणत्या शहरात स्थित आहे व त्याची उंची किती आहे ?*
*उत्तर -* अमरावती/ 58 फूट
🔖 *प्रश्न.5) गडचिरोली आणि छत्तीसगड सीमाभागातील कोणत्या जहाल नक्षलवादी कमांडरने 40 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असताना नुकतीच शरणागती पत्कारली आहे?*
*उत्तर -* सुन्नम पापा राव (उर्फ मंगू)
🔖 *प्रश्न.6) IQAir च्या 2026 च्या अहवालानुसार कोणता देश जगातील सर्वात प्रदूषित देश ठरला आहे?*
*उत्तर -* पाकिस्तान
🔖 *प्रश्न.7) IQAir च्या 2026 च्या अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित देशांच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे?*
*उत्तर -* सहाव्या
🔖 *प्रश्न.8) लोअर कोपली जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?*
*उत्तर -* आसाम
🔖 *प्रश्न.9) सलग तिसऱ्यांदा उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेतेपदी कोणाची फेरनिवड झाली आहे?*
*उत्तर -* किम जोंग उन
🔖 *प्रश्न.10) 7 ते 22 मार्च या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘जल महोत्सव 2026’ अभियानाची थीम काय आहे?*
*उत्तर -* जल आणि जेंडर
*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा*
👇🏻👇👇👇
✍🏻 *उत्तर प्रदेश में हुए कांग्रेस के प्रमुख अधिवेशन*
✓ *1. 1888* – *इलाहाबाद अधिवेशन*
Place: Allahabad
अध्यक्ष: *George Yule*
*पहला अधिवेशन जो किसी अंग्रेज (ब्रिटिश) ने अध्यक्षता किया*
✓ *2. 1892 – इलाहाबाद*
अध्यक्ष: *W. C. Bonnerjee*
✓ *1899 का अधिवेशन* (लखनऊ में)
Lucknow – 1899
अध्यक्ष: *Romesh Chunder Dutt*
✓ 1905 बनारस / *वाराणसी (Varanasi)*
अध्यक्ष: *Gopal Krishna Gokhale*
Important:
*स्वदेशी आंदोलन का समय बंगाल विभाजन (1905) के विरोध का प्रभाव*
✓ 3 *. 1910 – इलाहाबाद*
अध्यक्ष: *Sir William Wedderburn*
✓ 4. 1916 – *लखनऊ अधिवेशन (सबसे IMPORTANT )*
Place: Lucknow
अध्यक्ष: *Ambika Charan Mazumdar*
Special points:
*Lucknow Pact हुआ*
*कांग्रेस + मुस्लिम लीग में समझौता*
✓1925 *कानपुर (Kanpur)*
अध्यक्ष: *Sarojini Naidu*
Important:
*कांग्रेस की पहली भारतीय महिला अध्यक्ष*
✓ 5. *1936 – लखनऊ*
अध्यक्ष: *Jawaharlal Nehru*
✓ 6. 1940 – *रामगढ़ (अब झारखंड, पहले बिहार-UP region से जोड़ा जाता था)*
अध्यक्ष: *Maulana Abul Kalam Azad*
“`पोस्ट पसंद आए तो react ❤️ शेयर जरूर करें“`

Leave a Reply