
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
चालू घडामोडी मधील महत्वाचे.. एखादा प्रश्न असा येतो 👇
एकदा डोळ्याखालून घालत चला..Exam Time ला प्रश्न आला तर लगेच क्लिक होत असते 😇🤝
✅ *भारतातील पहिल्या घडामोडी 🤝🔥*
◾️तेलंगणा – हे अनुसूचित जाती उप-वर्गीकरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य
◾️केरळ – ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य
◾️उत्तराखंड – समान नागरी कायदा लागू करणारे पाहिले राज्य
◾️नागालँड : आधार लिंक्ड जन्म नोंदणी सुरू करणारे नागालँड हे ईशान्येकडील पहिले राज्य बनले
◾️आसाम : GST लागू करणारे पाहिले राज्य
◾️महाराष्ट्र : एकात्मिक राज्य-स्तरीय सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटर सुरू करणारे भारतातील पाहिले
◾️मध्यप्रदेश : विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारे देशातील “पहिले राज्य”
◾️सिक्कीम : AI ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम असणारे पाहिले राज्य
◾️मध्यप्रदेश : ऑनलाईन समन्स आणि वॉरंट सुरू करणारे पाहिले राज्य बनले आहे
◾️महाराष्ट्र : 500 अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचा टप्पा ओलांडणारे भारतातील पहिले राज्य
◾️तमिळनाडू – कन्याकुमारी येथे समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन झाले
◾️महाराष्ट्र : धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणारे भारतातील पाहिले राज्य
◾️महाराष्ट्र : गुगल क्लासरुम सुरु करणारे देशातील पहिलं राज्य
◾️केरळ : भारतातील पहिले 100% साक्षर राज्य
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा*
: 🚨 *19 ऑगस्ट 2026 | आजचे 🔥 TOP 10 Current Affairs*
🎯 MPSC • Combine • Talathi | IMP प्रश्न & उत्तरे
🔖 Q.1) 🇮🇳 लाल किल्ल्यावरून PM मोदींनी सलग कितव्यांदा ध्वजारोहण केले?
👉 13 व्यांदा
🔖 Q.2) 🥉 जागतिक मातीतील कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धन सदगीरने कोणते पदक जिंकले?
👉 कांस्यपदक
🔖 Q.3) ⚔️ MAITREE संयुक्त लष्करी सराव कोणत्या देशांमध्ये होतो?
👉 भारत – थायलंड
🔖 Q.4) 🏅 राष्ट्रकुल तलवारबाजी चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने किती पदके जिंकली?
👉 35 पदके
🔖 Q.5) 🏆 India Maritime Awards 2026 मध्ये ‘Best Port of the Year’ पुरस्कार कोणाला?
👉 दीनदयाल पोर्ट प्राधिकरण, कांडला
🔖 Q.6) ⚔️ 15 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रपतींनी किती शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली?
👉 78
🔖 Q.7) 🧠 देशातील पहिले ‘अमृत स्पर्श’ Neuro-Oncology Rehabilitation Centre कुठे सुरू झाले?
👉 मुंबई
🔖 Q.8) 🌍 EPI 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा?
👉 176 वा
🔖 Q.9) 🇬🇧 ब्रिटनच्या पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाली?
👉 गौतम रंगराजन
🔖 Q.🔟) 🗿 अटलबिहारी वाजपेयींच्या 21 फूट पुतळ्याचे उद्घाटन कुठे झाले?
👉 निंबाहेडा, चित्तोडगड (राजस्थान)
🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा*

Leave a Reply