स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

: 🛑 *22 मे 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*

 

🔖 *प्रश्न.1) फॅनेटिक स्पोर्ट्स हुरुन इंडिया’च्या अहवालानुसार IPL इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण ठरला आहे?*

 

*उत्तर -*  विराट कोहली

🔖 *प्रश्न.2) नुकतेच नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने आपला सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट’ देउन सन्मानीत केले?*

 

*उत्तर -* नॉर्वे

 

🔖 *प्रश्न.3) युनायटेड किंगडम (UK) मध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?*

 

*उत्तर -* पेरियासामी कुमारन

 

🔖 *प्रश्न.4) भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण (UIDAI) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?*

 

*उत्तर -* सौरभ विजय

 

🔖 *प्रश्न.5) तिसरी भारत-नॉर्डिक शिखर परिषद’ कोठे आयोजित करण्यात आली?*

 

*उत्तर -* ओस्लो (नॉर्वे)

 

🔖 *प्रश्न.6) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम (पाण्याखालील संग्रहालय) उभारण्यात आले आहे?*

 

*उत्तर -* सिंधुदुर्ग

🔖 *प्रश्न.7) मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत वडोदरा (गुजरात) येथे भारताचे पहिले खाजगी क्षेत्रातील ‘C-295’ लष्करी वाहतूक विमान कोणत्या कंपनीने तयार केले आहे?*

 

*उत्तर -* टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड

 

🔖 *प्रश्न.8) मे 2026 मध्ये प्रसिद्ध ‘गंगमा जत्रा उत्सव’ कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला?*

 

*उत्तर -* आंध्र प्रदेश

 

🔖 *प्रश्न.9) नुकतेच मे 2026 मध्ये निधन झालेले भुवन चंद्र खंडूरी हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते?*

 

*उत्तर -* उत्तराखंड

 

🔖*प्रश्न.10) जागतिक मधमाशी दिवस कधी साजरा केला जातो?*

 

*उत्तर -* 20 मे

 

🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा*

 

: *सामान्य ज्ञानावर आधारित*

 

 

प्रश्न १ . भारतीय राष्ट्रीय उपग्रह कार्यक्रमाअंतर्गत खालीलपैकी कोणती उपग्रह मालिका विकसित केली आहे ?

A : नॅट

B : इन्सॅट

C : ॲपल

D : आर्यभट्ट

 

प्रश्न २ . संगणकात माहिती साठविणाऱ्या घटकास काय म्हणतात ?

A : ट्रान्झिस्टर

B : व्हॉल्व्ह

C : सर्किट की बोर्ड

D : चिप

 

प्रश्न ३ . जगाच्या पाठीवर कोणत्याही ठिकाणी वेगवेगळ्या चालत्या वाहनात असणाऱ्या व्यक्तींनी परस्परांशी तोंडी संपर्क साधण्याचे साधन खालीलपैकी कोणते ?

A : दूरध्वनी

B : तार

C : भ्रमणध्वनी

D : यांपैकी काही नाही

 

प्रश्न ४ . सौर ऊर्जा कोणत्या प्रारणांच्या स्वरूपात उपलब्ध असते ?

A : विद्युत

B : कॉस्मिक

C : प्रकाशलहरी

D : विद्युत चुंबकीय

 

 *उत्तर सुची :*

प्रश्न १ – B

प्रश्न २ – D

प्रश्न ३ – C

प्रश्न ४ – D

 

: 📜 *महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ (Maharashtra CMs List – Updated) 🏛️*

 

१. यशवंतराव चव्हाण (०१ मे १९६० – २० नोव्हेंबर १९६२) 🎖️

२. मारोतराव कन्नमवार (२० नोव्हेंबर १९६२ – २४ नोव्हेंबर १९६३)

 

३. पी. के. सावंत (२५ नोव्हेंबर १९६३ – ०४ डिसेंबर १९६३)

४. वसंतराव नाईक (०५ डिसेंबर १९६३ – २० फेब्रुवारी १९७५)

 

५. शंकरराव चव्हाण (२१ फेब्रुवारी १९७५ – १७ मे १९७७)

६. वसंतदादा पाटील (१७ मे १९७७ – १८ जुलै १९७८)

 

७. शरद पवार (१८ जुलै १९७८ – १७ फेब्रुवारी १९८०)

८. ए. आर. अंतुले (०९ जून १९८० – १२ जानेवारी १९८२)

 

९. बाबासाहेब भोसले (२१ जानेवारी १९८२ – ०१ फेब्रुवारी १९८३)

१०. वसंतदादा पाटील (०२ फेब्रुवारी १९८३ – ०१ जून १९८५)

 

११. शिवाजीराव पाटील निलंगेकर (०३ जून १९८५ – ०६ मार्च १९८६)

१२. शंकरराव चव्हाण (१२ मार्च १९८६ – २६ जून १९८८)

 

१३. शरद पवार (२६ जून १९८८ – २५ जून १९९१)

१४. सुधाकरराव नाईक (२५ जून १९९१ – २२ फेब्रुवारी १९९३)

 

१५. शरद पवार (०६ मार्च १९९३ – १४ मार्च १९९५)

१६. मनोहर जोशी (१४ मार्च १९९५ – ३१ जानेवारी १९९९)

 

१७. नारायण राणे (०१ फेब्रुवारी १९९९ – १७ ऑक्टोबर १९९९)

१८. विलासराव देशमुख (१८ ऑक्टोबर १९९९ – १६ जानेवारी २००३)

 

१९. सुशीलकुमार शिंदे (१८ जानेवारी २००३ – ३१ ऑक्टोबर २००४)

२०. विलासराव देशमुख (०१ नोव्हेंबर २००४ – ०४ डिसेंबर २००८)

 

२१. अशोक चव्हाण (०८ डिसेंबर २००८ – ०९ नोव्हेंबर २०१०)

२२. पृथ्वीराज चव्हाण (११ नोव्हेंबर २०१० – २६ सप्टेंबर २०१४)

 

२३. देवेंद्र फडणवीस (३१ ऑक्टोबर २०१४ – १२ नोव्हेंबर २०१९)

२४. देवेंद्र फडणवीस (२३ नोव्हेंबर २०१९ – २६ नोव्हेंबर २०१९) (३ दिवसांचे सरकार)

 

२५. उद्धव ठाकरे (२८ नोव्हेंबर २०१९ – २९ जून २०२२)

२६. एकनाथ शिंदे (३० जून २०२२ – ०४ डिसेंबर २०२४)

 

२७. देवेंद्र फडणवीस (०५ डिसेंबर २०२४ – आतापर्यंत) ⚖️

 

🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा*

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *