
भाजपा ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी अमळनेर येथील मच्छिंद्र लांडगे यांची नियुक्ती
अमळनेर (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी मच्छिंद्र मनिलाल लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करण्यात आले आहे.
ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोपाळ रामकृष्ण भंगाळे यांनी जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर केली आहे. त्यात मच्छिंद्र लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडणीबद्दल खासदार स्मिताताई वाघ तसेच भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

Leave a Reply