स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी..* *”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*

🛑 *18 मार्च 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*

 

🔖 *प्रश्न.1) 98 वे ऑस्कर पुरस्कार 2026 मध्ये कोणत्या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार’ मिळाला आहे?*

 

*उत्तर -* ‘वन बॅटल आफ्टर अनादर’

 

🔖 *प्रश्न.2) 98 वे ऑस्कर पुरस्कार 2026 मध्ये ‘सिनर्स’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला?*

 

*उत्तर -*  मायकल बी. जॉर्डन

 

🔖 *प्रश्न.3) 98 वे ऑस्कर पुरस्कार 2026 मध्ये ‘हॅमनेट’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला?*

 

*उत्तर -* जेसी बकले

 

🔖 *प्रश्न.4) 98 वे ऑस्कर पुरस्कार 2026 मध्ये ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्कार कोणाला मिळाला?*

 

*उत्तर -* पॉल थॉमस अँडरसन

 

🔖 *प्रश्न.5) BCCI च्या वार्षिक नमन पुरस्कार सोहळा 2026 मध्ये ‘कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार’ देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले ?*

 

*उत्तर -* राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नी

 

🔖 *प्रश्न.6) BCCI च्या वार्षिक नमन पुरस्कार सोहळा 2026 मध्ये ‘पॉली उमरीगर पुरस्कार’ कोणाला प्रदान करण्यात आला?*

 

*उत्तर -* शुभमन गील

 

🔖 *प्रश्न.7) BCCI च्या वार्षिक नमन पुरस्कार सोहळा 2026 मध्ये ‘महिला जीवनगौरव पुरस्कार’ देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले ?*

 

*उत्तर -* मिताली राज

 

🔖 *प्रश्न.8) 2024-25 या हंगामातील कामगिरीसाठी ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू’ हा पुरस्कार कोणाला मिळाला?*

 

*उत्तर -* स्मृती मानधना

 

🔖 *प्रश्न.9) मार्च 2026 मध्ये सेबी (SEBI) च्या पूर्णवेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?*

 

*उत्तर -*  के. व्ही. रमणा मूर्ती

 

🔖 *प्रश्न.10) पीटर एल्बर्स यांच्या राजीनाम्यानंतर इंडिगोचे अंतरिम CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*

 

*उत्तर -* इशिता गर्ग

 

*सर्व प्रकारच्या भरतीची माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा*

👇🏻👇👇👇

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *