शालेय तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत ३२ संघांतील २५० खेळाडूंचा सहभाग

अमळनेर (प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग, अमळनेर व...

रिश्त्यासाठी आले अन् निकाह करूनच परतले; डॉक्टर नवरी, कॉन्ट्रॅक्टर नवरदेवाचा साधेपणाचा संदेश

अमळनेर (प्रतिनिधी) शहरात शनिवारी साधेपणाचा संदेश देणारा निकाह पार पडला. पुणे येथील कॉन्ट्रॅक्टर नोमान मोहम्मद सैय्यद आणि अमळनेरच्या इस्लामपुरा...

रक्तदानातून कळमसरेत हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश; १०० हून अधिक रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथे राम रहीम गणेश मित्र मंडळ व अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर...

शिरूडच्या अमित अहिरे यांची भौतिक संशोधन प्रयोगशाळेत निवड; अंतराळ संशोधनात देणार योगदान

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील अमित वसंत अहिरे यांची भारतीय अंतराळ विभागातील भौतिक संशोधन प्रयोगशाळा येथे टेक्निकल असिस्टंट पदावर...

अमळनेर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम; हिंगोणे खुर्दमध्ये म्हशीचे पारडू फस्त

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात गेल्या १३ ते १४ दिवसांपासून विविध भागांत बिबट्याच्या हालचालींच्या घटना सुरू असतानाच हिंगोणे खुर्द शिवारात शनिवारी पहाटे...

अमळनेर आरटीओ कॅम्पमध्ये सर्व परिवहन सेवा सुरू करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

आमदार अनिल पाटील व उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर(प्रतिनिधी )येथील आरटीओ कॅम्पमध्ये सर्व परिवहन सेवा सुरू करणेबाबत राष्ट्रवादी...

पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे

पितरांचे स्मरण आणि देवदर्शन हे परस्परविरोधी नाही; गैरसमज टाळण्याचे आवाहन अमळनेर (प्रतिनिधी )यंदा २९ ऑक्टोबर रोजी अंगारकी चतुर्थी असून, ही तिथी...

अमळनेरमध्ये ४७ गणेश मंडळांचे निर्धारित वेळेत विसर्जन; शिस्तबद्ध मिरवणुकीत मंडळांचा श्री सन्मान

अमळनेर (प्रतिनिधी) अनंत चतुर्दशीला अमळनेर शहरात ४७ गणेश मंडळांचे उत्साहात, मात्र प्रथमच निर्धारित वेळेत विसर्जन करण्यात आले. शांततेत, वेळेत आणि...

निर्माल्यामुळे कृत्रिम तलावाची दुरवस्था; पालिकेचे बॅनरही तलावात

नागरिकांकडून निर्माल्य टाकले जात असताना कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष; पडदेही झाले खराब अमळनेर (प्रतिनिधी )गणेशमूर्ती विसर्जनासाठी नागरिकांची गैरसोय होऊ...

पिंपळे-मंगरूळ शिवारात बिबट्याची दहशत; झाडावरून उडी मारताच कापूस वेचणाऱ्या मजुरांची उडाली धावपळ

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून विविध भागांत बिबट्याच्या दर्शनाच्या घटना समोर येत असतानाच पिंपळे-शिरसाळे रस्त्यालगत कापूस वेचणी...