
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी..* *”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*
🛑 *14 फेब्रुवारी 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*
*सर्व प्रकारच्या माहिती सह महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी जॉईन करा*
👇🏻👇👇👇
🔖 *प्रश्न.1) केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार सरकारी कार्यक्रम व शाळांमध्ये राष्ट्रगीतापूर्वी कोणते गीत वाजवणे अनिवार्य करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* वंदे मातरम् (राष्ट्रीय गीत)
🔖 *प्रश्न.2) राज्यस्तरीय सर्वसमावेशक पक्षी अॅटलस प्रकाशित करणारे भारतातील दुसरे राज्य कोणते ठरले आहे ?*
*उत्तर -* गोवा
🔖 *प्रश्न.3) जर्मनीतील न्युरेमबर्ग येथे झालेल्या जगातील सर्वात मोठ्या बायोफाच 2026 जैविक उत्पादनांच्या प्रदर्शनात कोणत्या देशाला ‘कंट्री ऑफ द ईयर’ म्हणून घोषित करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* भारत
🔖 *प्रश्न.4) मुंबईतील कोणता रोड भारतातील पहिला ‘संगीतमय रोड’ बनला आहे ?*
*उत्तर -* कोस्टल रोड
🔖 *प्रश्न.5) भारतातील सर्वात लांब भूकंपरोधक पूल आसाम मध्ये कोणत्या नदीवर तयार करण्यात आला आहे ?*
*उत्तर -* ब्रह्मपुत्रा नदी
🔖 *प्रश्न.6) आशियाई रायफल/पिस्तूल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले ?*
*उत्तर -* नवी दिल्ली
🔖 *प्रश्न.7) जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’ 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले?*
*उत्तर -* मुंबई
🔖 *प्रश्न.8) गावातील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या नावाने व्हॉट्सअॅप चॅटबॉट सुरू करण्यात आला आहे ?*
*उत्तर -* पंचम
🔖 *प्रश्न.9) भारताने कोणत्या देशाकडून 114 राफेल विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे ?*
*उत्तर -* फ्रान्स
🔖 *प्रश्न.10) जागतिक रेडिओ दिवस कधी साजरा केला जातो ?*
*उत्तर -* 13 फेब्रुवारी

Leave a Reply