Category: Uncategorized

महाराष्ट्र चेंबरच्या व्यवस्थापन समितीवर वेदांशू पाटील यांची नियुक्ती; डॉ. डिगंबर महाले गव्हर्निंग कौन्सिलवर बिनविरोध

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार, कृषी आणि उद्योजक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शतकोत्तर परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ...

जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत अमळनेर केंद्रावर १०० टक्के मतदान; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीने रंगली चर्चा

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक २०२६ साठी गुरुवारी अमळनेर तहसील कार्यालयात मतदान...

फलकबाजीला आवर घालण्यात पालिकेचे अपयश; महापुरुषांच्या फलकांचा अवमान, कारवाईची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी)  शहरात वाढत्या अनधिकृत फलकबाजीमुळे महापुरुषांच्या फलकांचा अवमान होत असल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी अमळनेर पोलीस...

अमळनेरात वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा ४८६ वा जन्मोत्सव उत्साहात; रक्तदान, गुणगौरव व व्याख्यानातून इतिहासाला उजाळा

अमळनेर (प्रतिनिधी)  वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा ४८६ वा जन्मोत्सव यंदाही अमळनेर येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. राजपूत एकता मंच...

गार्ड ऑफ ऑनर, पुष्पवृष्टीने साने गुरुजी विद्यालयात नवागतांचे उत्साहात स्वागत

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील साने गुरुजी कन्या हायस्कूल व साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षानिमित्त प्रवेश घेतलेल्या...

पाणी हा हक्क, भीक नाही! अमळनेरात पाणीटंचाईविरोधात २२ जून रोजी शहर विकास आघाडीचा मोर्चा

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर शहर विकास आघाडीने आक्रमक भूमिका घेत २२ जून रोजी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. दोन...

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

: *✍🏻 विश्व के प्रमुख मरुस्थल (Deserts) एवं उनके देश*  *✓ सहारा मरुस्थल* ➨ अफ्रीका  *✓ अरबी मरुस्थल* ➨ सऊदी अरब एवं आसपास के देश  *✓ गोबी...

अमळनेर तालुक्यात दुर्दैवी घटनांची मालिका; विहिरीत बुडून दोघांचा, तर गळफासाने एकाचा मृत्यू

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील इंद्रापिंपरी व धार येथे विहिरीत बुडून दोघांचा तर बहादरपूर रोडवरील अमलेश्वर नगर येथे एका व्यक्तीचा गळफास घेतल्याने...

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अमळनेरच्या इशिका खैरनारचा झेंडा; ‘नॅशनल बेस्ट प्लेयर अवॉर्ड’ने केले सन्मानित

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूलमधील इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी इशिका शरद खैरनार हिने राष्ट्रीय कराटे स्पर्धेत...

मारवड पोलीस ठाण्यात एपीआय साजिद मन्सूरी यांनी स्वीकारला पदभार ; जिभाऊ पाटील यांना दिला निरोप

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) जिभाऊ पाटील यांची धुळे येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी शनीपेठ...