स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

🛑 *3 जुन 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*

 

🔖 *प्रश्न.1)  आयपीएल 2026 च्या हंगामात सर्वाधिक धावा करून ‘ऑरेंज कॅप’ कोणी जिंकली?*

 

*उत्तर -* वैभव सूर्यवंशी

 

🔖 *प्रश्न.2) आयपीएल 2026 च्या सीजनमध्ये कोणत्या गोलंदाजाने सर्वाधिक विकेट्स घेत ‘पर्पल कॅप’ जिंकली?*

 

*उत्तर -* कागिसो रबाडा

 

🔖 *प्रश्न.3) संशोधन आणि विकास संघटना’ (DRDO) च्या अतिरिक्त अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली?*

 

*उत्तर -* राजेश कुमार सिंह

 

🔖 *प्रश्न.4) प्रसिद्ध ‘सिंगापूर ओपन बॅडमिंटन 2026’ स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद भारताच्या कोणत्या जोडीने जिंकले?*

 

*उत्तर -* सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी

 

🔖 *प्रश्न.5) 3 मे 2026 रोजी रशिया-युक्रेन वादामुळे 4 वर्षे रेंगाळलेला पृथ्वी-निरीक्षण उपग्रह ‘CAS500-2’ यशस्वीरित्या अवकाशात सोडणारा कोणता देश ठरला?*

 

*उत्तर -* दक्षिण कोरिया

 

🔖 *प्रश्न.6) भारताने कोणत्या देशासोबत संरक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठी 629 दशलक्ष डॉलर्सचा ‘ब्रह्मोस क्षेपणास्त्र’ निर्यात करार केला आहे?*

 

*उत्तर -* व्हिएतनाम

🔖 *प्रश्न.7) महाराष्ट्रात NEP अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?*

 

*उत्तर -* नितीन करमळकर

 

🔖 *प्रश्न.8) हज यात्रेच्या उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी भारताला सौदी अरेबियाकडून कोणता प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?*

 

*उत्तर -* लब्बैतुम पुरस्कार

 

🔖 *प्रश्न.9) खाजगी गुंतवणुकीतून देशातील पहिला एकीकृत शहरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्प कोठे उभारला जात आहे?*

 

*उत्तर -* महाराष्ट्र (नागपूर)

🔖 *प्रश्न.10) शांग्री-ला डायलॉग 2026 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले?*

 

*उत्तर -* सिंगापूर

 

🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा*

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *