
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
🛑 *19 जुलै 2026, आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स – (प्रश्न & उत्तरे)*
🔖 *प्रश्न.1) चीनमधील ऑर्डोस येथे आयोजित पहिल्या आशियाई अंडर-23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताच्या श्रावणी सांगळेने कोणती पदके जिंकली आहेत?*
*उत्तर -* 2 सुवर्ण आणि 1 कांस्य
🔖 *प्रश्न.2) चीनमधील ओर्डोस येथे आयोजित पहिल्या आशियाई 23 वर्षाखालील ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली?*
*उत्तर -* 16 पदके
🔖 *प्रश्न.3) ब्रँड फायनान्स इंडिया 100 अहवालात कोणत्या कंपनीला भारतातील सर्वात मौल्यवान व मजबूत टायर ब्रँड म्हणून स्थान मिळाले?*
*उत्तर -* MRF
🔖 *प्रश्न.4) आयटीटीएफ (ITTF) मेन्स डबल्स जागतिक क्रमवारीत द्वितीय क्रमांक पटकावणारी भारताची पहिली पुरुष टेबल टेनिस जोडी कोणती आहे?*
*उत्तर -* मानव ठक्कर आणि मानुष शाह
*प्रश्न.5) CSIR-IICT ने भारताचे पहिले स्वदेशी हरित रेफ्रिजरंट तंत्रज्ञान कोठे विकसित केले आहे?*
*उत्तर -* IIT हैदराबाद
🔖 *प्रश्न.6) अंतर्गत लोकपालांची तिसरी वार्षिक परिषद कोठे आयोजित करण्यात आली?*
*उत्तर -* मुंबई
🔖 *प्रश्न.7) दिल्लीने 22 व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 साठी अधिकृत शुभंकर म्हणुन काय निवडले आहे?*
*उत्तर -* मयूर
🔖 *प्रश्न.8) मुंबई बेस्ट बसने 15 जुलै 2026 रोजी किती वर्षे पूर्ण केली आहेत?*
*उत्तर -* 100 वर्षे
🔖 *प्रश्न.9) रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भूसंपादनासाठी कोणत्या पोर्टलची घोषणा केली आहे?*
*उत्तर -* ‘रेल भूमी पोर्टल’
🔖 *प्रश्न.10) आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा केला जातो?*
*उत्तर -* 17 जुलै
🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा*

Leave a Reply