
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर
: *♦️चालू घडामोडी महत्वाचे प्रश्न व उत्तरे♦️*
*प्रश्न.1) महाराष्ट्र राज्यातबरोबरच आणखी कोणत्या राज्याने समान नागरी कायदा लागू करण्यासाठी “न्या.रंजना देसाई” यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे?*
*उत्तर -* पश्चिम बंगाल
*प्रश्न.2) ISSF शूटिंग वर्ल्ड कप 2026 मध्ये महिला ट्रॅप वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली महिला नेमबाज कोण ठरली आहे?*
*उत्तर -* नीरू धांडा
*प्रश्न.3) विम्बल्डन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले?*
*उत्तर -* जॅनिक सिनर
*प्रश्न.4) पहिल्या ग्लोबल ऑर्बिट समिट 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले?*
*उत्तर -* दिल्ली
*प्रश्न.5) ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2026 मध्ये कोणत्या शहराने पहिले स्थान पटकावले?*
*उत्तर -* कोपनहेगन
*प्रश्न.6) आशियातील सर्वात मोठ्या एअर शो, एअरो इंडिया 2027 ची 16 वी आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल?*
*उत्तर -* कर्नाटक (बेंगळुरू)
*प्रश्न.7) अलिकडेच कोणत्या राज्यात जन्मदर इतिहासात प्रथमच प्रति हजार 10 पेक्षा खाली नोंदवला गेला?*
*उत्तर -* केरळ
*प्रश्न.8) कोणत्या सरकारने ‘मुख्यमंत्री शिक्षक कॅशलेस चिकित्सा योजना’ सुरू केली आहे?*
*उत्तर -* उत्तर प्रदेश
*प्रश्न.9) AISHE 2023-24 च्या अहवालानुसार उच्च शिक्षणातील एकूण नोंदणी गुणोत्तरात (GER) कोणते भारतीय राज्य प्रथम क्रमांकावर आहे?*
*उत्तर -* तामिळनाडू
*प्रश्न.10) सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार कोणते राज्य हे दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारतातील अव्वल क्रमांकाचे राज्य आहे?*
*उत्तर -* सिक्कीम
🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा*
: *♦️चालू घडामोडी महत्वाचे प्रश्न व उत्तरे♦️*
*१) ‘टावर ऑफ जस्टिस’चे उद्घाटन कोठे झाले आहे?*
उत्तर : गुरुग्राम
*२) अयोध्या जिल्ह्यातील भदरसा शहराचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे?*
उत्तर : भरतनगर
*३) ५६ व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत?*
उत्तर : ०५ पदके
*४) मुख्यमंत्री हेली-टूरिझम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?*
उत्तर : बिहार
*५) ब्रिक्स रोजगार कार्यगटाची बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती?*
उत्तर : हैदराबाद
*६) जागतिक युवा कौशल्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?*
उत्तर : १५ जुलै
*७) भारताचे पहिले हाय अल्टिट्यूड मेडिसिन अँड पब्लिक हेल्थ रिसर्च सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे?*
उत्तर : हैदराबाद
*८) जगातील पहिले इन्सुलिन औषध ‘अभीली’ कोणत्या देशात लाँच करण्यात आले आहे?*
उत्तर : भारत
*९) २२ व्या कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिपचा शुभंकर (मॅस्कॉट) कोणता आहे?*
उत्तर : मयूर (मोर)
*१०) लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डवर नाव नोंदवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे?*
उत्तर : क्रांती गौड
🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा*
: *♦️चालू घडामोडी महत्वाचे प्रश्न व उत्तरे♦️*
*१) देशातील पहिली ‘हायड्रोजन ट्रेन’ कुठे धावणार आहे?*
उत्तर : हरियाणा
*२) युनायटेड किंगडमचे (UK) नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे?*
उत्तर : अँडी बर्नहॅम
*३) ग्लोबल एअर पॉवर्स रँकिंग २०२६ मध्ये भारताचे स्थान कोणते आहे?*
उत्तर : तिसरे
*४) एका तासात ३.६१ लाख रोपे लावून गिनीज रेकॉर्ड कुठे बनवला गेला?*
उत्तर : अहमदाबाद
*५) इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड २०२६ मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले?*
उत्तर : पहिले
*६) आंतरराष्ट्रीय शार्क जागरूकता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?*
उत्तर : १४ जुलै
*७) बटरफ्लाय अल्टीमेट टेबल टेनिस सीझन ७ चे उद्घाटन कुठे झाले आहे?*
उत्तर : गोवा
*८) भारतामध्ये दरडोई उत्पन्नाच्या रँकिंगमध्ये कोणते राज्य सर्वात वर आहे?*
उत्तर : सिक्कीम
*९) कोणत्या राज्याचा जन्मदर पहिल्यांदाच प्रति हजार १० च्या खाली पोहोचला आहे?*
उत्तर : केरलम (केरल)
*१०) कोणत्या शहरातील सेंट्रल विस्टा क्षेत्राचे नाव बदलून ‘कर्तव्य भवन क्षेत्र’ ठेवण्यात आले आहे?*
उत्तर : नवी दिल्ली
🪀 *अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा*

Leave a Reply