Category: Uncategorized

लीनेसे क्लबतर्फे प्रताप महाविद्यालयच्या लेडीज हॉस्टेलला प्रिंटर भेट; सॅनिटरी पॅडचे वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रताप महाविद्यालयाच्या लेडीज हॉस्टेलमध्ये सामाजिक उपक्रमांतर्गत लीनेसे क्लबतर्फे प्रिंटर भेट व विद्यार्थिनींना सॅनिटरी...

लीनेस क्लब ऑफतर्फे महिला दिनानिमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव

अमळनेर (प्रतिनिधी) लीनेस क्लब ऑफ तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करून गौरविण्यात...

प्रामाणिक ऑटोचालकामुळे ७ लाखांचे सोने पुन्हा मिळाले परत

लग्नघरातील चोरीचा दुःखद धक्का बदलला आनंदात अमळनेर (प्रतिनिधी) लग्नाच्या आनंदात असलेल्या घरावर अचानक चोरीचे सावट आले आणि क्षणात वातावरणावर दुःखाची...

पिंपळे रोड प्रभाग ८ मध्ये “नळातून पाणी की गटार?” नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने होतोय संताप

नगरसेवक सचिन (भुरा भाऊ )पाटील यांचा आंदोलनाचा इशारा अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील पिंपळे रोड परिसरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये पिण्याच्या पाण्याच्या...

दोन वर्षे उलटली तरी ढेकू रोडचे काम ठप्प; २.३२ कोटींच्या काँक्रिटीकरणाला मुहूर्त नाही !

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातून जाणाऱ्या जांभोरा–मांडळ प्रमुख जिल्हा मार्गावरील ढेकू रोडच्या काँक्रिटीकरणासाठी दोन वर्षांपूर्वीच कार्यारंभ आदेश देण्यात...

दिल्लीच्या राष्ट्रीय परिषदेसाठी खान्देशातील दोन सरपंच महिला रवाना

अमळनेर (प्रतिनिधी) देशभरातील पंचायतींच्या महिला प्रतिनिधींची राष्ट्रीय परिषद आज ११ मार्च रोजी दिल्लीत होणार असून या परिषदेसाठी महाराष्ट्रातील निवडक...

सभागृहात ‘ढाणे वाघ’ कोण आणि ‘पोपट’ कोण ते जनतेला दिसू द्या; प्रत्येक बैठकीचे लाईव्ह प्रक्षेपण करा

नगरसेवक सचिन पाटील यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांना कठोर शब्दात दिले प्रतिउत्तर अमळनेर (प्रतिनिधी) काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार...

अंबाऋषी टेकडीवर दामिनी पथकाने प्रेमी युगुलांची चार जोडपी पकडली रंगेहात

अमळनेर (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून शहराबाहेरील अंबाऋषी टेकडी परिसरातील दाट झाडीचा गैरफायदा घेत प्रेमी युगुलांची वर्दळ वाढल्याची बाब समोर आली...

गहू खरेदीत मोठा घोटाळा उघड; मंगरूळच्या आर. के. फूड्स कंपनीला बाजार समितीने ठोकले सील

अमळनेर (प्रतिनिधी) शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करताना वजनात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याने तालुक्यातील मंगरूळ एमआयडीसीमधील आर. के. फूड्स कंपनीवर...

व्हिडिओ क्लिपच्या नावावर ब्लॅकमेलिंगचे राजकारण थांबवा; आमच्या आमदारांवर कुठलाही डाग नाही”

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारिंचे माजी आमदार शिरीष चौधरींवर जोरदार पलटवार अमळनेर (प्रतिनिधी) आमदार अनिल पाटील यांच्या विरोधात व्हिडिओ क्लिप...